Who M I

Who M I
Arun

Wednesday, June 17, 2015

ऎ संमदर क्यों आज इतना मायुस हैं तु,
क्या हुआ हैं तुझे.!
तुफान को खुदमें समेट लिया हैं क्या तुने.?
आने वाली किश्ती को डुबोने के लिये.!!

तेरे रुप का तेवर,देखने दे जरा
कि दिलकी प्यास बुझ जाये.!
ऎसी नजर से देखु तुझे की,
मेरी नजर..तुमको न लग जाये.!!
...........Arun

तु आणि मी..
=========
तु आणि मी काहीच हरकत नाही,ना कसलीही अडकाठी.!
फक्त सोडवता आल्या पाहिजेत आपल्यास,नात्यांच्या नाजुक गाठी.!!
तु आणि मी होवु शकतो,एकाच मार्गाचे सहप्रवाशी.!
फक्त ऎकमेंकाच्या साथीने चालण्याची इच्छा हवी.!!
तु आणि मी ऎकमेंकावर हवा आपला ठाम विश्वास,मग कसलीच अडचण नाही.!!
काटे कतीही असो मार्गात,चालण्याची तयारी हवी,मग कसलीच अडचण नाही.!!
मी तुझी वाट पाहीन तिथंपर्यंत...
जिथंपर्यंत तुझी धावण्याची क्षमता आहे....
तुझी किती ही होवुदे दमछाख...
परतुन तुझ्यात चैतन्य आणावयाची माझी क्षमता आहे.!!
कासली ही परीक्षा देवु शकतो आपण,नापास होण्याच्या नाही बसणार धक्का...!!
पेपर किती ही असो अवघड,खात्री बाळग,कारण आपला आभ्यास आहे पक्का.!!

घायल हुये हैं आज,सुनके उनकी आवाज.!
सुलझ रहे हैं आज,न सुलझे सवालों के जवाब.!

अब तो आदत पड गई हैं,
उसके हर बातकी दाद देने की.!
वो चुप हैं तो लगता हैं,
जैसे दे रही हैं सजा दिल लगाने की.!

हालात से मजबुर हर कोई होता हैं.!
मजबुत होता हैं वही,जो हालात बदलता हैं.!!

ऎ समंदर मत इतरा
अपनी गहराई पर.!
तेरी गहराई तो सबने नापी हैं.!
एक मेरा दिलही हैं,
जो ना किसीने तोला हैं,
और ना उसकी गहराई किसीने नापी हैं.!
....इति....अरुण पाटील.

बार बार अजनबी बनना,
ये आदत न बना अपनी|
आफत आये तो भी संभल लेना,दिलको...
यही गुजारीश हैं इस अजनबी की .!

लोग जलते हैं मेरी मुस्कान पर,
मैंने दर्द की अपनी नुमाईश न की|
जब,जहाँ,जो मिला..अपना लिया,
जो न मिला..उसकी खाईंश न की|
=========================
कधीही,कुठेही,कसाही भेटु दे कोणी,
मी त्याला सोबती बनवतो...
जो नसतो माझ्या लेखी कोणीही,
त्याची अपेक्षा नकारतो...
दुःख दाखवणे मला नाही आवडत...
आपले हास्य पुरसे आहे...
 
No comments:

Post a Comment